सावली सोशल सर्कल आयोजित 'पोहोण्याच्या स्पर्धा'

Order Now

You partially filled this form 8 minutes ago Continue Start over

सावली सोशल सर्कल आयोजित 'पोहोण्याच्या स्पर्धा'

' स्वातंत्र्यवीर सावरकर चषक '

  • Event Date : 8 जुलै 2023

  • Timing : सकाळी 6 वाजता

  • Event Address: राजर्षी शाहू जलतरण तलाव, भोगावती महाविद्यालय कुरूकुली राधानगरी रोड, कोल्हापूर.

  • Contact Person: मंजिरी देवाणावर (9325467383) or sawalisocialcircle@gmail.com

  • 5 विविध गटात स्पर्धा घेतली जाईल

  • Free style, Breaststroke, Backstroke and Butterfly अशा 4 वेगवेगळया स्टाईल्स आणि 50/100 मीटरमध्ये ही स्पर्धा होईल

Age group:

नियम व अटी

  • स्पर्धा 4 वेगवेगळया स्टाईल्स मध्ये तसेच वर उल्लेखलेल्या विविध वयोगटात होईल.

  • स्पर्धकाला एका पेक्षा जास्त इव्हेंटमध्ये भाग घेता येईल

  • महिला आणि पुरुष अश्या स्वतंत्र गटात स्पर्धा होईल

  • प्रत्येक गटात 3 बक्षिसे दिली जातील.

  • नाव नोंदणी ची शेवटची तारीख: 5 जुलै 2023

  • रजिस्ट्रेशन फी भरल्यानंतर स्क्रीन शॉट आणि आधार कार्ड ९३२५४६७३८३ या नंबरवर पाठवावेत

You Can Select Multiple events to Perform .